#शिक्षकदिन11एप्रिल शिक्षक हा समाजाचा आरसा आहे! त्यामुळे त्याने फक्त पगारापुरता, स्वतःच्या कुटुंबापुरता असे संकुचित न राहता समाजातील चांगल्या असो की वाईट या सर्व गोष्टी समाजा समोर मांडल्या पाहिजेत! ज्याने आम्हाला शिकवलं, आमच्या पिढीला शिकवलं तोच आमचा शिक्षक! त्यामुळे आमचा शिक्षक दिन 11 एप्रिलाच!
*माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची_पोरं शिकवुन त्यांना या ब्राम्हण्यवाद्याच्या छाताडावर थयाथया नाचवीन ! *वेळ पडली तर जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले छत्रपती_शिवरायांचे नाव बदलणार नाही.अशी गर्जना करणाऱ्या महामानव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
Comments
Post a Comment