शिक्षकदिन11एप्रिल
#शिक्षकदिन11एप्रिल
शिक्षक हा समाजाचा आरसा आहे! त्यामुळे त्याने फक्त पगारापुरता, स्वतःच्या कुटुंबापुरता असे संकुचित न राहता समाजातील चांगल्या असो की वाईट या सर्व गोष्टी समाजा समोर मांडल्या पाहिजेत!
ज्याने आम्हाला शिकवलं, आमच्या पिढीला शिकवलं तोच आमचा शिक्षक! त्यामुळे आमचा शिक्षक दिन 11 एप्रिलाच!
Comments
Post a Comment