कर्मवीर आण्णा आणि त्यांचे काम!

*माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची_पोरं शिकवुन त्यांना या ब्राम्हण्यवाद्याच्या छाताडावर थयाथया नाचवीन !                                                    
*वेळ पडली तर जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले छत्रपती_शिवरायांचे नाव बदलणार नाही.अशी गर्जना करणाऱ्या महामानव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏



Comments

Popular posts from this blog

शिक्षकदिन11एप्रिल