Posts

Showing posts from September, 2023

पुणे करार (Poona Pact) -24 Sept 1932

Image
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार (Poona Pact) हा २४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात, अशी मागणी या कराराद्वारे करण्यात आली होती. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो. (The Poona Pact was an agreement between Mahatma Gandhi and B. R. ambedkar on the reservation of electoral seats for the depressed classes)      २४ सप्टेंबर १९३२ रोजी, येरवडा जेलमध्ये या दिवशी पुणे करारावर सही करण्यात आली. या दिवशी ‘पुणे करार’ कागदावर अक्षरबद्ध झाला. तत्पूर्वी ब्रिटिश सरकारने योजिलेल्या लंडनस्थित गोलमेज परिषदेच्या दोन फेर्‍या पार पडल्या होत्या आणि तिसरी फेरी होणार, हे ठाऊक झाले होते. गोलमेज परिषदेच्या पहिल्या फेरीत महात्मा गांधी अनुपस्थित होते. डॉ. आंबेडकर मात्र उपस्थित होत...

शिक्षक, विज्ञान आणि अंधश्रद्धा

काही शिक्षक शाळा, कॉलेज मध्ये विज्ञान शिकवतात! घरात मात्र अंधश्रद्धा जोपसतात 

देव आणि Nepotism

देवाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, मावशी हे देवच कसे? यात nepotism नाही का?

कर्मवीर आण्णा आणि त्यांचे काम!

Image
*माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची_पोरं शिकवुन त्यांना या ब्राम्हण्यवाद्याच्या छाताडावर थयाथया नाचवीन !                                                     *वेळ पडली तर जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले छत्रपती_शिवरायांचे नाव बदलणार नाही.अशी गर्जना करणाऱ्या महामानव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

महिला अधिकार आणि विरोध

Image

दगडूशेठ आणि भिडे वाडा

Image
दगडूशेठ समोर हात जोडणाऱ्या या महिला दगडूशेठ समोरच असलेल्या भिडे वाड्यात जाऊन हात जोडतील का? सावित्रीबाई फुलेंनी 1849 रोजी भिडे वाड्यात महिलांची पहिली शाळा सुरु केली आणि त्यामुळेच बसलेल्या महिलांना लिहता वाचता येऊ लागले हे या महिलांना माहीत नसावे?दगडूशेठ हलवाई हे एक व्यापारी होते त्यांनी महिलांसाठी काय केले!

महिला व त्यांचे देशातील प्रतिनिधीत्व!

Image

पोट आणि धर्म

Image

#शिव_फुले_शाहू_आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र असे का म्हणतात हे या सर्वे वरून समजेल!

Image

रक्षाबंधन

बहिणीकडून राखी बांधून घेणाऱ्या भावांनो आधी बहिणीला स्वतःच्या घरात समान अधिकार द्या! या लोकांनी कधीच बहिणीकडून राखी बांधून घेतली नाही परंतु त्यांना जगण्याचा समान अधिकार दिला!

शिक्षकदिन11एप्रिल

Image
 #शिक्षकदिन11एप्रिल शिक्षक हा समाजाचा आरसा आहे! त्यामुळे त्याने फक्त पगारापुरता, स्वतःच्या कुटुंबापुरता असे संकुचित न राहता समाजातील चांगल्या असो की वाईट या सर्व गोष्टी समाजा समोर मांडल्या पाहिजेत! ज्याने आम्हाला शिकवलं, आमच्या पिढीला शिकवलं तोच आमचा शिक्षक! त्यामुळे आमचा शिक्षक दिन 11 एप्रिलाच!